Home Bibles यिर्मया 7:1 · मराठी बायबल
यिर्मया 7:1 · मराठी बायबल

यिर्मयासाठी परमेश्वराचा संदेश:

Cross references

1 राजे 17:2

मग परमेश्वर एलीयाला म्हणाला,

यिर्मया 2:1

यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. तो असा होता:

यिर्मया 25:1

यहूदातील सर्व लोकांबद्दल यिर्मयाला मिळालेला देवाचा संदेश असा आहे. यहोयाकीम राजाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षीहा संदेश आला. यहोयाकीम योशीयाचा मुलगा होता. यहोयाकीम राजाच्या कारकिर्दींचे चौथे वर्ष हे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या कारकिर्दीचे पाहिलेच वर्ष होते.

Interlinear

Choose Theme