यिर्मया 52:23 · मराठी बायबल
खांबांच्या बाजूंवर 96डाळिंबे कोरलेली होती. खांबाच्या भोवती असलेल्या जाळीकामावर सर्व मिळून 100 डाळिंबे होती.
Cross references
1 राजे 7:20
या घुमट्या स्तंभांवर बसवलेल्या होत्या. परडीच्या आकाराच्या जाळीवर त्या बसवलेल्या होत्या. या सगळ्या कळसांच्या भोवती रांगेने वीस डाळिंबे लावली होती.