यिर्मया 52:21 · मराठी बायबल
प्रत्येक खांब31फूट उंच होता. त्याचा घेर 21फूट होता-हे खांब पोकळ होते. खांबाचा पत्रा 4 इंच जाडीचा होता.
Cross references
1 राजे 7:15
हिरामने दोन पितळी स्तंभ घडवले. प्रत्येक स्तंभ सत्तावीस फूट उंचीचा आणि अठरा फूट परिघाचा होता. हे स्तंभ पोकळ असून पत्र्याची जाडी तीन इंच होती.
1 राजे 7:20
या घुमट्या स्तंभांवर बसवलेल्या होत्या. परडीच्या आकाराच्या जाळीवर त्या बसवलेल्या होत्या. या सगळ्या कळसांच्या भोवती रांगेने वीस डाळिंबे लावली होती.
2 इतिहास 3:15
मंदिरासमोर शलमोनाने दोन स्तंभ उभले केले. हे स्तंभ 35हात उंच होते. त्यांच्यावरचे कळस प्रत्येकी 5 हात उंचीचे होते.