Home Bibles यिर्मया 41:13 · मराठी बायबल
यिर्मया 41:13 · मराठी बायबल

इश्माएलने ज्यांना कैद करुन नेले होते, त्या कैद्यांनी योहानानला व सैन्याधिकाऱ्यांना पाहिले. त्यांना मग खूप आनंद झाला.

Cross references

No cross references available for this verse.

Interlinear

Choose Theme