Home Bibles ☰ Books यिर्मया 31:39 · मराठी बायबल
यिर्मया 31:39 · मराठी बायबल

ओळंबा कोपऱ्याच्या दारापासून थेट गारेबच्या टेकडीपर्यंत जाईल आणि तेथून गवाथकडे वळेल.

Cross references

यहेज्केल 40:8

मग त्या माणसाने द्वारमंडप मोजला.

जखऱ्या 2:1

मग मी नजर वर वळविली, तेव्हा मला मोजमापाची दोरी घेतलेला एक माणूस दिसला.

जखऱ्या 2:5

परमेश्वर म्हणतो, ‘मी तिचे रक्षण करणारा अग्नीची भिंत बनेन. तिला वैभव प्राप्त व्हावे म्हणून मी स्वत: तेथे राहीन.”

Interlinear

Choose Theme