यिर्मया 28:7 · मराठी बायबल
“पण हनन्या, मला जे सर्व लोकांना सांगितले पाहिजे, ते तूही ऐक.
Cross references
1 राजे 22:28
मीखाया मोठ्याने म्हणाला, “मी काय म्हणतो ते सर्व लोकहो ऐका. राजा, तू युध्दावरुन जिवंत परत आलास तर परमेश्वरमाझ्या मार्फत बोलला नाही असे खुशाल समजा.”