Home Bibles यिर्मया 28:12 · मराठी बायबल
यिर्मया 28:12 · मराठी बायबल

जेव्हा यिर्मयच्या मानेवरचे जोखड हनन्याने काढून तोडल्यानंतर यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला.

Cross references

2 राजे 20:4

यशया मधला चौक ओलांडून जाण्यापूर्वीचा पुन्हा त्याला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. परमेश्वर म्हणाला,

1 इतिहास 17:3

पण त्याच रात्री देवाचे वचन नाथानच्या स्वप्नात आले.

यिर्मया 1:2

योशीया यहूदाचा राजा असताना देवाने यिर्मयाशी बोलायला आरंभ केला. योशीया आमोनचा मुलगा होता. योशीयाच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षापासून देवाने यिर्मयाशी बोलायला सुरवात केली.

यिर्मया 27:2

परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, पट्ट्या आणि बांबू यांच्यापासून जोखड तयार कर. ते तुझ्या मानेवर ठेव.

यिर्मया 29:30

मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश मिळाला तो असा:

दानीएल 9:2

दारयावेश गादीवर बसला,त्या वर्षो मी, दानीएल काही ग्रंथ वाचीत होतो. त्या ग्रंथात असे लिहिले होते की परमेशवराने यिर्मयाला सांगितले,”70वर्षांनंतर यरुशलेम पुन्हा वसविले जाईल.

Interlinear

Choose Theme