Home Bibles यिर्मया 1:4 · मराठी बायबल
यिर्मया 1:4 · मराठी बायबल

यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. हा संदेश असा होता.

Cross references

यिर्मया 1:2

योशीया यहूदाचा राजा असताना देवाने यिर्मयाशी बोलायला आरंभ केला. योशीया आमोनचा मुलगा होता. योशीयाच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षापासून देवाने यिर्मयाशी बोलायला सुरवात केली.

यहेज्केल 1:3

तेथेच त्याला परमेश्वराची शक्ती प्राप्त झाली.उत्तरेकडून एक धुळीचे वादळ येताना मी (यहेज्केलने) पाहिले. तो एक मोठा ढग होता आणि त्यातून आगीचा झोत बाहेर पडत होता. त्याच्याभोवती प्रकाशाची प्रभा फाकली होती. आगीत धगधगणाऱ्या तप्त धातू प्रमाणे तो दिसत होता

यहेज्केल 3:16

सात दिवसांनी मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो असा:

Interlinear

Choose Theme