Home Bibles ☰ Books यशया 37:5 · मराठी बायबल
यशया 37:5 · मराठी बायबल

हिज्कीयाचे नोकर यशयाकडे गेले. यशया त्यांना म्हाणाला, “तुझ्या धन्याला पुढील गोष्टी सांग : परमेश्वर म्हणतो, ‘तुम्ही सेनापतीकडून जे ऐकले त्याने घाबरून जाऊ नका. माझ्याबद्दल अश्शूरची “मुले” जे वाईट बोलत आहेत त्यावर विश्वास ठेवू नका.

Cross references

No cross references available for this verse.

Interlinear

Choose Theme