Home Bibles ☰ Books होशेय 1:3 · मराठी बायबल
होशेय 1:3 · मराठी बायबल

म्हणून होशयने दिब्लाइमाची मुलगी गोमर हिच्याशी लग्न केले. तिला दिवस गेले व तिला मुलगा झाला.

Cross references

यशया 8:1

परमेश्वर मला म्हणाला, “एक मोठी गुंडाळी घे आणि टाकाने त्यावर पुढील शब्द लिही, ‘महेर-शालाल-हाश-बज.’ (याचा अर्थ- ‘लवकरच येथे लूटालूट व चोऱ्या होतील.’)”

Interlinear

Choose Theme