Home Bibles इब्री लोकांस 7:20 · मराठी बायबल
इब्री लोकांस 7:20 · मराठी बायबल

हेसुद्धा महत्त्वाचे आहे की देवाने येशूला मुख्य याजक करताना शपथेशिवाय केले नाही. जेव्हा इतरांना याजक करण्यात आले तेव्हा त्यांना शपथेशिवाय याजक करण्यात आले.

Cross references

No cross references available for this verse.

Interlinear

Choose Theme