Home Bibles ☰ Books उत्पत्ति 8:6 · मराठी बायबल
उत्पत्ति 8:6 · मराठी बायबल

चाळीस दिवसांनंतर नोहाने तयार केलेली तारवाची खिडकी उघडली

Cross references

उत्पत्ति 6:16

तारवाला छतापासून सुमारे 18 इंचावर एक खिडकी कर; तारवाच्या एका बाजूस दार ठेव; तसेच तारवाला वरचा, मधला व खालचा असे तीन मजले कर.

दानीएल 6:10

दानीएल दररोज तीन वेळा देवाची प्रार्थना करीत असे. दिवसातून तीन वेळा गुडघे टेकून तो देवाची प्रार्थना करी व स्तुतिस्तोत्र गाईर् नव्या कायद्याविषयी ऐकताच, दानीएल आपल्या घरी गेला. त्याने छतावरच्या त्याच्या खोलीची यरुशलेमच्या बाजूची खिडकी उघडली आणि नेहमीप्रमाणे गुडघे टेकून प्रार्थना केली.

Interlinear

Choose Theme