Home Bibles उत्पत्ति 7:6 · मराठी बायबल
उत्पत्ति 7:6 · मराठी बायबल

पाऊस आला तेव्हा नोहा सहाशे वर्षांचा होता.

Cross references

उत्पत्ति 5:32

नोहा पाचशें वर्षांचा झाल्यावर त्याला शेम, हाम व याफेथ नावाचे मुलगे झाले.

उत्पत्ति 8:13

त्यानंतर नोहाने तारवाचे दार उघडले. जमीन सुकून गेली आहे असे होता नोहाला दिसले. हा वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस होता. नोहा तेव्हा 601 वर्षांचा होता.

Interlinear

Choose Theme