Home Bibles उत्पत्ति 7:17 · मराठी बायबल
उत्पत्ति 7:17 · मराठी बायबल

चाळीस दिवस पृथ्वीवर महापुर पाणी आले;

Cross references

उत्पत्ति 7:4

आतापासून सात दिवसांनी मी पृथ्वीवर चाळीस दिवस व चाळीस रात्र प्रचंड पाऊस पाडीन; त्यामुळे पृथ्वीवर मी निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीचा नाश होईल.”

आमोस 9:6

आकाशाच्यावर परमेश्वराने माड्या बांधल्या. तो त्याचे आकाश पृथ्वीवर ठेवतो. तो समुद्राच्या पाण्याला बोलवितो. आणि पावसाच्या रूपात जमिनीवर ओततो. त्याचे नाव याव्हेआहे.

Interlinear

Choose Theme