Home Bibles उत्पत्ति 5:7 · मराठी बायबल
उत्पत्ति 5:7 · मराठी बायबल

अनोशच्या जन्मानंतर शेथ आठशेंसात वर्षे जगला, त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;

Cross references

उत्पत्ति 5:4

शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशें वर्षे जगला आणि या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.

Interlinear

Choose Theme