Home Bibles उत्पत्ति 5:10 · मराठी बायबल
उत्पत्ति 5:10 · मराठी बायबल

केनान जन्मल्यानंतर अनोश आठशेंपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;

Cross references

उत्पत्ति 5:4

शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशें वर्षे जगला आणि या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.

Interlinear

Choose Theme