Home Bibles ☰ Books उत्पत्ति 49:20 · मराठी बायबल
उत्पत्ति 49:20 · मराठी बायबल

“आशेराची जमीन उत्तम अन्न भरपूर उपजवील; राजाला योग्य असे चांगले अन्नपदार्थ त्याजकडे असतील.”

Cross references

उत्पत्ति 30:13

तेव्हा लेआ म्हणाली, “आता मला खूप आनंद झाला आहे! इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील” मग तिने त्याचे नाव आशेर ठेवले.

उत्पत्ति 46:17

आशेराचे मुलगे: इम्ना, इश्बा, इश्वी व बरीया; आणि त्याची बहीण सेराह; बरीयाचे मुलगे हेबेर व मालकीएल.

अनुवाद 33:24

आशेर विषयी मोशने असे सांगीतले, “आशेरला सर्वात अधिक आशीर्वाद मिळोत. तो आपल्या बांधावांना प्रिय होवो. त्याचे पाय तेलाने माखलेले राहोत.

यहोशवा 19:24

पाचवा हिस्सा आशेरच्या वंशजांना मिळाला. त्याच्यातील सर्व कुळांचे त्यात वाटे होते.

यहोशवा 19:31

हा भाग आशेरच्या वंशजांना त्यांच्या कुळांबरहुकूम मिळाला.

Interlinear

Choose Theme