Home Bibles उत्पत्ति 47:8 · मराठी बायबल
उत्पत्ति 47:8 · मराठी बायबल

मग फारोने याकोबाला विचारले, “तुमचे वय किती आहे?”

Cross references

उत्पत्ति 25:8

त्याला दीर्घकाळ सुखी व समाधानी जीवन लाभले; मग तो अशक्त होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला;

उत्पत्ति 47:28

याकोब मिसरमध्ये सतरा वर्षे राहिला तेव्हा तो एकशे सत्तेचाळीस वर्षांचा झाला.

2 शमुवेल 19:34

पण बर्जिल्ल्य राजाला म्हणाला, “तुला माझे वय माहीत आहे का? यरुशलेमपर्यंत मी तुझ्याबरोबर येऊ शकेन असे तुला वाटते का?

Interlinear

Choose Theme