Home Bibles उत्पत्ति 47:20 · मराठी बायबल
उत्पत्ति 47:20 · मराठी बायबल

तेव्हा मिसरमधील सर्व शेतजमीनी योसेफाने फारोकरिता विकत घेतल्या; मिसरच्या लोकांनी आपल्या शेतजमिनी योसेफाला विकल्या कारण दुष्काळ भयंकर तीव्र झाला होता.

Cross references

No cross references available for this verse.

Interlinear

Choose Theme