Home Bibles उत्पत्ति 43:13 · मराठी बायबल
उत्पत्ति 43:13 · मराठी बायबल

बन्यामीनाला घेऊन त्या अधिकाऱ्याकडे परत जा.

Cross references

उत्पत्ति 42:38

परंतु याकोब म्हणाला, “मी बन्यामीनाला तुमच्याबरोबर पाठविणार नाही; त्याचा भाऊ मरण पावला आणि आता माझी बायको राहेल हिचा एवढा एकच मुलगा राहिला आहे. मिसरच्या फेरीत त्याला काही अपाय झाला तर त्यामुळे मला मरण येईल; आणि अतिशय दु:खी म्हातारा माणूस म्हणून तुम्ही मला कबरेत पाठवाल.”

Interlinear

Choose Theme