Home Bibles उत्पत्ति 41:31 · मराठी बायबल
उत्पत्ति 41:31 · मराठी बायबल

आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस कसे होते याचा लोकांना विसर पडेल.

Cross references

1 शमुवेल 5:6

अश्दोद आणि त्याच्या आसपासचा प्रदेश यातील लोकांना परमेश्वराने सळो की पळो केले. त्यांना हर प्रकार त्रास दिला. लोकांच्या अंगावर गाठी, गळवे आले. शिवाय परमेश्वराने उंदीर सोडून त्यांना हैराण केले. जमीन, गलबतं यावर उंदरानी उच्छाद मांडला, गावातील लोक भयभीत झाले होते.

यशया 24:20

पृथ्वीला पापांचा भार झाला आहे. म्हणून ती त्या ओझ्याखाली दबून जाईल. पृथ्वी एखाद्या खिळखिळ्या झालेल्या घरासारखी उगमगेल. एखाद्या मद्यप्याप्रमाणे कोसळेल आणि पुन्हा उठणार नाही.

Interlinear

Choose Theme