Home Bibles ☰ Books उत्पत्ति 38:3 · मराठी बायबल
उत्पत्ति 38:3 · मराठी बायबल

त्या कनानी मुलीला एक मुलगा झाला. त्यांने त्याचे नाव एर ठेवले.

Cross references

उत्पत्ति 46:12

यहूदाचे मुलगे; एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह; यापैकी एर व ओनान हे कनान देशात मरण पावले; पेरेसाचे मुलगे हेस्रोन व हामूल.

गणना 26:19

यहुदाच्या कुळातून जी कूळे निर्माण झाली ती अशी:शेलाचे शेलानी कूळ, पेरेसाचे पेरेसी कूळ, जेरहाचे जेरही कूळ. (यहुदाची दोन मुले एर आणि ओनान हे कनान मध्ये मरण पावले.)

1 इतिहास 2:3

एर, ओनान व शेला, ही यहूदाची मुले. बथ - शूवा या कनानी स्रीपासून ही त्याला झाली. यहूदाचा पहिला मुलगा एर वाईट प्रवृत्तीचा आहे हे परमेश्वराने जाणले होते त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले.

Interlinear

Choose Theme