Home Bibles उत्पत्ति 37:6 · मराठी बायबल
उत्पत्ति 37:6 · मराठी बायबल

योसेफ, म्हणाला, “मला असे स्वप्न पडले.

Cross references

उत्पत्ति 44:18

मग यहूदा योसेफाकडे जाऊन म्हणाला, “कृपा करुन माझ्यावर रागावू नका परंतु अगदी खरेपणाने व मोकळेपणाने मला आपल्याबरोबर बोलू द्या. आपण फारो राजासमान असून इतके अधिकार आपणाला आहेत हे मी जाणतो.

शास्ते 9:7

हे वर्तमान योथामने ऐकले तेव्हा तो गेला आणि गरिज्जीम डोंगरावर उभा राहून मोठयाने लोकांशी बोलू लागला.“शखेम नगरातील अधिकाऱ्यांनो ऐका. मग परमेश्वरही तुमचे ऐकेले.”

Interlinear

Choose Theme