Home Bibles उत्पत्ति 36:35 · मराठी बायबल
उत्पत्ति 36:35 · मराठी बायबल

हुशाम मेल्यावर बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. (यानेच मवाब देशात मिघानांचा पराभव केला) अवीत नगर ही त्याची राजधानी होती.

Cross references

उत्पत्ति 25:2

कटुरेला जिब्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शुह ही मुले झाली;

Interlinear

Choose Theme