Home Bibles उत्पत्ति 35:28 · मराठी बायबल
उत्पत्ति 35:28 · मराठी बायबल

इसहाक एकशे ऐंशी वर्षे जगला.

Cross references

उत्पत्ति 25:7

अब्राहाम एकशे पंच्याहत्तर वर्षे जगला;

उत्पत्ति 47:28

याकोब मिसरमध्ये सतरा वर्षे राहिला तेव्हा तो एकशे सत्तेचाळीस वर्षांचा झाला.

उत्पत्ति 50:26

योसेफ एकशेदहा वर्षांचा झाल्यावर मिसरमध्ये मरण पावला. वैद्यांनी त्याच्या शरीराला मसाला लावून ते पुरण्यासाठी तयार केले व ते शवपेटीत मिसरमध्ये ठेवले.

Interlinear

Choose Theme