Home Bibles उत्पत्ति 34:22 · मराठी बायबल
उत्पत्ति 34:22 · मराठी बायबल

परंतु त्यांची एक अट पूर्ण करण्याचे आपण सर्वांनी कबूल केले पाहिजे; ती म्हणजे आपण सगळ्या पुरुषांनी या इस्राएल लोकांप्रमाणे सुंता करुन घेण्याचे मान्य केले पाहिजे.

Cross references

उत्पत्ति 17:10

की तुझ्या वंशजात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करुन घ्यावी.

Interlinear

Choose Theme