Home Bibles उत्पत्ति 33:16 · मराठी बायबल
उत्पत्ति 33:16 · मराठी बायबल

तेव्हा त्याच दिवशी एसाव सेईरास परत जाण्यास निघाला.

Cross references

उत्पत्ति 32:3

याकोबाचा भाऊ एसाव सेइर नावाच्या देशात राहात होता. हा देश म्हणजे अदोमाचा डोंगराळ प्रांत होता. याकोबाने एसावाकडे निरोपे पाठवले.

शास्ते 16:5

पलिष्ट्यांचे अधिकारी तिच्याकडे जाऊन तिला म्हणाले, “शमशोनच्या अचाट शक्तीचे रहस्य काय ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तू ते त्याच्याकडून युक्तीने काढून घे. म्हणजे मग त्याला जेरबंद कसे करायचे ते पाहता येईल. त्याला कह्यात आणता येईल. एवढे केलेस तर आम्ही तुला प्रत्येकी अठ्ठावीस पौंड चांदी देऊ.”

Interlinear

Choose Theme