Home Bibles उत्पत्ति 31:45 · मराठी बायबल
उत्पत्ति 31:45 · मराठी बायबल

तेव्हा याकोबास एक मोठा धोंडा सापडला. तो त्याने करार केला होता हे दाखविण्यासाठी तेथे ठेवला.

Cross references

उत्पत्ति 28:18

याकोब पहाटे लवकर उठला; त्याने उशास घेतलेला धोंडा एका टोकावर उभा करुन जमिनीत रोवला; मग त्याने त्यावर तेल ओतले. अशा प्रकारे त्याने त्या धोंड्याचे देवाचे स्मारक केले.

Interlinear

Choose Theme