Home Bibles उत्पत्ति 31:16 · मराठी बायबल
उत्पत्ति 31:16 · मराठी बायबल

देवाने ही सर्व संपत्ती आमच्या बापाकडून घेतली आणि आता ती आपली व आपल्या मुळाबाळांची संपत्ती झाली आहे; तेव्हा देवाने तुम्हास जे करावयास सांगितले आहे ते करा!”

Cross references

उत्पत्ति 30:35

परंतु त्याच दिवशी लाबानाने ठिबकेदार व बांडे एडके तसेच ठिबकेदार व बांड्या शेळ्या आणि मेंढरापैकी काळी मेंढरे कळपातून काढून लपवली; गुपचूप ती आपल्या मुलांच्या हवाली केली व त्यांवर लक्ष ठेवून त्यांना सांभाळण्यास सांगितले;

उत्पत्ति 31:9

तेव्हा अशा रीतीने देवाने तुमच्या बापाच्या कळपातून जनावरे काढ्न घेऊन ती मला दिलेली आहेत.

उत्पत्ति 32:14

त्याने दोनशे शेळ्या व वीस बोकड, दोनशें मेंढ्या व वीस एडके,

स्तोत्रसंहिता 45:10

मुली, माझे ऐक, लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुला कळेल. तुझी माणसे आणि तुझ्या वडिलांचे कुटुंबयांना विसरुन जा.

Interlinear

Choose Theme