Home Bibles उत्पत्ति 31:14 · मराठी बायबल
उत्पत्ति 31:14 · मराठी बायबल

राहेल व लेआ यांनी याकोबाला उत्तर दिले, “आमच्या बापाच्या मरणानंतर आम्हास वारसा म्हणून मिळण्याकरिता त्यांच्याजवळ काही नाही;

Cross references

उत्पत्ति 2:24

म्हणून मनुष्य आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ते दोघे एक देह होतील.

उत्पत्ति 29:24

(लाबानाने आपली दासी जिल्या आपल्या मुलीची दासी म्हणून तिला दिली.)

उत्पत्ति 29:29

(लाबानाने आपली दासी बिल्हा, आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिली.)

रूथ 4:11

अशाप्रकारे वेशीपाशी जमलेले सर्व लोक आणि वडीलधारी माणसे म्हणाले,परमेश्वर कृपेने तुझ्याकडे येणारी स्त्री, इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल व लेआ यांच्यासारखी होवो. एफ्राथा येथे तू कर्ता पुरूष हो. बेथलेहेममध्ये प्रख्यात हो

Interlinear

Choose Theme