उत्पत्ति 30:28 · मराठी बायबल
तर मी तुला काय वेतन देऊ हे मला सांग म्हणजे ते मी तुला देईन.”
Cross references
उत्पत्ति 29:15
5एके दिवशी लाबान याकोबाला म्हणाला, “तू माझ्या घरी, काही मोबदला न घेता गुलामासारखे काम करीत राहावेस हे योग्य नाही; तू माझा नातलग आहेस; तर तुला मी काय वेतन द्यावे ते सांग.”
उत्पत्ति 29:19
लाबान म्हणाला, “परक्या कोणापेक्षा तिने तुझ्याशी लग्न करावे हे तिच्यासाठी चांगले आहे; म्हणून तू आता माझ्यापाशी राहा.”