Home Bibles उत्पत्ति 30:11 · मराठी बायबल
उत्पत्ति 30:11 · मराठी बायबल

तेव्हा लेआ म्हणाली, “मी कितीतरी भाग्यवान आहे;” तेव्हा तिने त्याचे नाव गाद ठेवले.

Cross references

उत्पत्ति 35:26

आणि लेआची दासी जिल्पा हिचे मुलगे गाद आशेर पदन अरामात झाले.

उत्पत्ति 46:16

गाद याचे मुलगे: सिफयोन, हगी, शूनी, एसबोन, एरी, अरोदी व अरेली.

उत्पत्ति 49:19

“लुटारुंची टोळी” गाद वर हल्ला करेल, परंतु तो त्यांना पळवून लावील.”

अनुवाद 33:20

गादविषयी मोशे म्हणाला,“गादाचा विस्तार करणारा देव धन्य होय. गाद सिंहासारखा आहे. तो आधी दबा धरुन बसतो. आणि सावजावर हल्ला करुन त्याच्या चिंधड्या करतो.”

यशया 65:11

“पण तुम्ही परमेश्वराचा त्याग केला म्हणून तुम्हाला शिक्षा होईल. माझ्या पवित्र डोंगराला तुम्ही विसरला. तुम्ही गादाची पूजा करायला सुरवात केली. तुम्ही मनीवर खोट्या देवावर विसंबता.

Interlinear

Choose Theme