Home Bibles उत्पत्ति 3:2 · मराठी बायबल
उत्पत्ति 3:2 · मराठी बायबल

स्त्रीने सर्पाला उत्तर दिले, “नाही. देवाने तसे म्हटले नाही बागेतल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो.

Cross references

स्तोत्रसंहिता 58:4

ते सापासारखेच भयंकर आहेत आणि नागाप्रमाणे त्यांना ऐकू येत नाही. ते सत्य ऐकायला नकार देतात.

Interlinear

Choose Theme