Home Bibles ☰ Books उत्पत्ति 27:26 · मराठी बायबल
उत्पत्ति 27:26 · मराठी बायबल

मग इसहाक त्याला म्हणाला, “माझ्या मुला जरा माझ्याजवळ ये व मला मुका दे.”

Cross references

उत्पत्ति 29:11

नंतर त्याने राहेलीचे चुंबन घेतले आणि तो खूप रडला;

2 शमुवेल 14:33

तेव्हा यवाब राजाकडे आला आणि त्याने अबशालोमचे मनोगत राजाला सांगितले. राजाने अबशालोमला बोलावले. अबशालोम आला. त्याने राजाला वाकून अभिवादन केले. राजाने त्याचे चुंबन घेतले.

गीतरत्न 1:2

चुंबनांनी मला झाकून टाक कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे.

मत्तय 26:49

मग यहूदा येशूकडे गेला आणि म्हणाला, “गुरूजी,” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले.

Interlinear

Choose Theme