Home Bibles उत्पत्ति 26:35 · मराठी बायबल
उत्पत्ति 26:35 · मराठी बायबल

हेथी बायकांमुळे इसहाक व रिबका दु:खाने अस्वस्थ झाले.

Cross references

उत्पत्ति 6:2

त्या मुली सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, म्हणून आपल्या आवडी निवडी प्रमाणे त्यांनी त्यांच्याशी लग्न केले.

उत्पत्ति 27:46

मग रिबका इसहाकाला म्हणाली, “तुमचा मुलगा एसाव याने हेथी स्त्रीयांशी लग्न केले, मला त्यांच्यामुळे जीव नकोसा झाला आहे, कारण त्या काही आपल्यापैकी नाहीत; जर याकोबाने ही यांच्या सारख्या स्थानिक स्त्रीयांशीं लग्न केले तर मात्र मी मेलेलीच बरी.”

उत्पत्ति 28:8

या सर्व गोष्टींवरुन आपल्या बापाला आपल्या मुलांनी कोणत्याच कनानी मुलीशी लग्न करु नये असे वाटते हे एसावाला उमगले

Interlinear

Choose Theme