Home Bibles उत्पत्ति 25:1 · मराठी बायबल
उत्पत्ति 25:1 · मराठी बायबल

अब्राहामाने पुन्हा लग्न केले, त्याच्या दुसऱ्या बायकोचे नाव कटूरा होते.

Cross references

उत्पत्ति 23:1

सारा एकशें सत्तावीस वर्षे जगली;

उत्पत्ति 28:1

नंतर इसहाकाने याकोबाला बोलावून त्याला आशीर्वाद दिला नंतर त्याने त्याला बजावून आज्ञा दिली; तो म्हणाला, “तू कनानी मुलीपैकी कोणत्याच मुलीशी लग्न करता कामा नये;

1 इतिहास 1:32

कटूरा ही अब्राहामची दासी होती. तिने जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक, शूह यांना जन्म दिला. यक्षानला सबा व ददान हे मुलगे झाले.

Interlinear

Choose Theme