उत्पत्ति 24:66 · मराठी बायबल
सेवकाने इसहाकाला काय काय घडले त्याविषयी सविस्तर सांगितले;
Cross references
मार्क 6:30
प्रेषित येशूभोवती जमले. त्यांनी जे केले आणि शिकविले ते सर्व त्याला सांगितले.