Home Bibles उत्पत्ति 24:62 · मराठी बायबल
उत्पत्ति 24:62 · मराठी बायबल

ह्या वेळी इसहाक बैर - लहाय - रोई सोडून नेगेबात राहात होता.

Cross references

उत्पत्ति 12:9

त्यानंतर अब्राम पुन्हा पुढच्या प्रवासास निघाला व नेगेबकडे गेला.

उत्पत्ति 16:14

तेव्हा तेथील विहिरीला बैर - लहाय - रोईअसे नांव पडले; ती विहीर कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.

उत्पत्ति 20:1

अब्राहामाने ते ठिकाण सोडले व तो नेगेबकडे म्हणजे यहूदा प्रांताच्या दक्षिणेकडील वाळवंटाच्या भागाकडे प्रवास करीत गेला, आणि कादेश व शूर यांच्या दरम्यान असलेल्या गरार नगरात त्याने वस्ती केली; गरारात असताना

उत्पत्ति 25:11

अब्राहामाच्या मृत्यूनंतर परमेश्वराने त्याचा मुलगा इसहाक याला आशीर्वादित केले आणि त्यानंतर ही इसहाक बैर - लहाय - रोई येथेच राहू लागला.

Interlinear

Choose Theme