उत्पत्ति 24:57 · मराठी बायबल
तेव्हा रिबकेचा भाऊ व आई म्हणाली, “आम्ही रिबकेला बोलावून तिची काय इच्छा आहे ते विचारतो;”
Cross references
गणना 36:6
सलाफहादच्या मुलींसाठी परमेश्वराची ही आज्ञा आहे: “जर तुम्हाला कोणशी लग्न करायचे असेल तर तुम्ही तुमच्या कुळातील कोणाशी तरी लग्न करा.