Home Bibles उत्पत्ति 23:12 · मराठी बायबल
उत्पत्ति 23:12 · मराठी बायबल

मग अब्राहामाने हेथी लोकांस नमन केले;

Cross references

उत्पत्ति 18:2

अब्राहामाने वर पाहिले तों आपल्या समोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले; त्यांना पाहून अब्राहाम धावत त्यांना सामोरा गेला आणि त्याने त्यांना लवून नमन केले;

उत्पत्ति 19:1

त्या दिवशी संध्याकाळी ते दोन देवदूत सदोम नगरात आले. नगराच्या वेशी जवळ बसलेल्या लोटाने त्यांस पाहिले; लोट उठून त्यांस सामोरा गेला आणि त्याने त्यांस आदराने लवून नमल केले.

उत्पत्ति 23:7

अब्राहाम उठला व अदबीने त्या लोकांना नमन करुन म्हणाला,

Interlinear

Choose Theme