Home Bibles उत्पत्ति 20:12 · मराठी बायबल
उत्पत्ति 20:12 · मराठी बायबल

ती माझी बायको आहे हे खरे आहे, तरी पण ती माझी नात्याने बहीण लागते हे ही तितकेच खरे आहे; कारण ती माझ्या बापाची मुलगी आहे पण माझ्या आईची ती मुलगी नाही.

Cross references

उत्पत्ति 11:29

अब्राम व नाहोर या दोघांनीही लग्न केले; अब्रामाच्या बायकोचे नाव साराय आणि नाहोरच्या बायाकोचे नाव मिल्का होते; मिल्का ही हारानाची मुलगी होती; हा हारान मील्का व इस्का यांचा बाप होता.

उत्पत्ति 12:13

तर तू माझी बहीण आहेस असे तू लोकांस सांग म्हणजे मग ते मला मारणार नाहींत; ते माझ्यावर दया करतील; अशा रीतीने तू माझा जीव वाचवशील.”

1 थेस्सलनीकाकरांस 5:22

दुष्टाईच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.

Interlinear

Choose Theme