Home Bibles उत्पत्ति 2:6 · मराठी बायबल
उत्पत्ति 2:6 · मराठी बायबल

पृथ्वीवरुन धुके वर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिपंडले व पसरले जात असे.

Cross references

स्तोत्रसंहिता 135:7

देव सर्व पृथ्वीभर ढग तयार करतो. विजा आणि पाऊस तयार करतो आणि वाराही तयार करतो.

Interlinear

Choose Theme