Home Bibles उत्पत्ति 19:6 · मराठी बायबल
उत्पत्ति 19:6 · मराठी बायबल

लोट घरातून बाहेर आला व त्याने आपल्यामागे घराचे दार बंद केले.

Cross references

शास्ते 19:23

म्हाताऱ्याने बाहेर येऊन गुंडांना विनवले, “अरे बाबांनो असे भलते सलते करु नका. तो आज माझा पाहूणा आहे. असले दुष्ट पाप करु नका.

Interlinear

Choose Theme