Home Bibles उत्पत्ति 18:13 · मराठी बायबल
उत्पत्ति 18:13 · मराठी बायबल

तेव्हा परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता म्हातारी झाली आहे म्हणून मला मुलगा होईल काय असे ती का म्हणाली.

Cross references

योहान 2:25

लोकांविषयी कोणी येशूला सांगावे याची त्याला काहीच गरज नव्हती. लोकांच्या मनात काय आहे हे येशू जाणून होता.

Interlinear

Choose Theme