Home Bibles उत्पत्ति 17:26 · मराठी बायबल
उत्पत्ति 17:26 · मराठी बायबल

सगळ्या गुलामांची एकाच दिवशी सुंता झाली;

Cross references

उत्पत्ति 12:4

तेव्हा अब्रामाने परमेश्वराची आज्ञा मानली. त्याने हारान सोडले लोट त्याच्या बरोबर गेला. या वेळी अब्राम पंच्याहत्तर वर्षांचा होता.

उत्पत्ति 22:3

तेव्हा अब्राहाम पहाटेस उठला, त्याने खोगीर घालून आपले गाढव तयार केले; इसहाकाला व दोन सेवकांना आपल्या बरोबर घेतले तसेच होमार्पणाकरिता लाकडे घेतली आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी गेले.

स्तोत्रसंहिता 119:60

अजिबात उशीर न करता मी तुझ्या आज्ञा पाळायला धावत आलो.

Interlinear

Choose Theme