Home Bibles ☰ Books उत्पत्ति 11:22 · मराठी बायबल
उत्पत्ति 11:22 · मराठी बायबल

सरुग तीस वर्षांचा झाल्यावर त्याला नाहोर झाला.

Cross references

यहोशवा 24:2

मग यहोशवा सर्वांशी बोलला. तो म्हणाला, “इस्राएलच्या परमेश्वर देवाचे तुम्हाला काय सांगणे आहे ते आता मी तुम्हाला कळवतो.फार पूर्वी तुमचे पूर्वज फरात नदीच्या पलीकडे राहात होते. अब्राहाम आणि नाहोर यांचा बाप तेरह याच्या काळातील लोकांविषयी मी बोलत आहे. त्यावेळी हे लोक इतर दैवतांची पूजा करत होते.

Interlinear

Choose Theme