Home Bibles ☰ Books गलतीकरांस 1:18 · मराठी बायबल
गलतीकरांस 1:18 · मराठी बायबल

मग तीन वर्षांनंतर पेत्राबरोबर ओळख करुन घेण्यासाठी यरुशेलमला गेलो. आणि त्याच्याबरोबर मी पंधरा दिवस राहिलो.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 9:22

परंतु शौल अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला. त्याने हे सिद्ध केले की, येशू हाच रिव्रस्त आहे. आणि त्याचे पुरावे इतके सबळ होते की, दिमिष्क येथील यहूदी त्याच्याबरोबर वाद घालू शकले नाहीत.

प्रेषितांचीं कृत्यें 9:26

नंतर शौल यरुशलेमला गेला. तेथील विश्वास णाऱ्यांच्या परिवारात मिसळण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ते त्याला घाबरत होते. त्यांचा विश्वासच बसत नव्हता की, शौल खरोखर येशूचा शिष्य झाला आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 22:17

“मग असे झाले की, जेव्हा मी यरुशलेमला परत आलो, आणि मंदिरात प्रार्थना करीत होतो, तेव्हा मला दृष्टान्त झाला.

Interlinear

Choose Theme