Home Bibles एज्रा 8:19 · मराठी बायबल
एज्रा 8:19 · मराठी बायबल

मरारी वंशातील हशब्या आणि यशाया आणि त्यांचे भाऊ व भाचे, असे एकंदर वीस जण.

Cross references

1 इतिहास 6:1

गेर्षेान, कहाथ आणि मरारी हे लेवीचे मुलगे.

1 इतिहास 6:16

गर्षोम, कहाथ आणि मरारी हे लेवीचे मुलगे.

1 इतिहास 6:19

महली आणि मूशी हे मरारीचे मुलगे.लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. वडलांच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे.

नहेम्या 3:17

लेवी घराण्यातील लोकांनी पुढचे काम केले. बानीचा मुलगा रहूम याच्या हाचाखाली या लोकांनी काम केले. हशब्याने पुढच्या भागाची डागडुजी केली. नहेम्या कईला जिल्ह्याचा तो अधिकारी होता. त्याने आपल्या जिल्ह्यातर्फे दुरुस्त्या केल्या.

नहेम्या 10:11

मीखा, रहोब, हशव्या,

Interlinear

Choose Theme