Home Bibles एज्रा 10:30 · मराठी बायबल
एज्रा 10:30 · मराठी बायबल

पहथ-मवाबच्या वंशातील अदना, कलाल, बनाया, मासेया, मत्तन्या, बसलेल, विन्नूई, मनश्शे,

Cross references

एज्रा 2:6

येशूवा व यवाब यांच्या घराण्यातीलपहथमवाबा चे वंशज 2,812

एज्रा 8:4

पहथ-मवाबाच्या वंशजातल्या जरह याचा मुलगा एल्यहोवेनय आणि त्याच्याबरोबरचे 200 लोक,

नहेम्या 7:11

येशूवा आणि यवाब यांच्यावंशावळीतील पहथमवाबचेवंशज2818

Interlinear

Choose Theme