Home Bibles एज्रा 10:26 · मराठी बायबल
एज्रा 10:26 · मराठी बायबल

एलामच्या वंशातले मत्तन्या, जखऱ्या, यहीएल, अब्दी, यरेमोथ व एलीया,

Cross references

एज्रा 2:7

एलामाचे वंशज 1,254

एज्रा 2:31

एलामनावाच्या दुसऱ्या गावचे 1,254

एज्रा 8:7

एलामाच्या वंशजातल्या अथल्याचा मुलगा यशाया आणि त्याच्याबरोबरचे 70 जण.

एज्रा 10:2

त्यावेळी एलाम वंशातल्या यहिएलचा मुलगा शखन्या एज्राला म्हणाला, “आपण देवाचे वचन पाळले नाही आपल्या आसपास राहणाऱ्या लोकांमध्ये आपण विवाह केले. पण एवढे करुनही इस्राएलींच्या बाबतीत अजून आशा जागा आहे.

नहेम्या 7:12

एलामचे वंशज1254

नहेम्या 7:34

एलाम या दुसऱ्या गावची1254

Interlinear

Choose Theme